अधिक दूरदर्शी होत्या ! अनपेक्षितपणे दिव्य दृष्टीचा लाभ घेणारा, त्यायोगे जागीच बसून विहंग दृष्टीने महायुद्ध अगदी बारकाव्यासह  पाहाणारा, इतकेच नव्हे तर दुर्लभ विश्वरूप दर्शनही घेणारा 'संजय', आणि हे नामकरण चिंतामणीऐवजी करणाऱ्या त्या बाई अफाट!