'शुभेच्छा' यांच्यामध्ये सापडलेल्या या वर्तमानातून बाहेर पडण्यासाठी तळमळणारे 'नगरीनिरंजन' एकीकडे आणि या 'नगरीनिरंजनां'ना हतप्रभ करण्यासाठी सर्व ते प्रयत्न करणारे ढोंगी नेते दुसरीकडे. एकाला दुःखाची तगमग तर दुसऱ्याला सुखाचे अजीर्ण. पुन्हा एकदा क्रांतीकडे प्रवास?