हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:
काल संध्याकाळी कंपनीतून डायरेक्ट चिंचवड स्टेशनवर गेलो होतो. आजकाल दर शुक्रवार, शनिवार माझा ‘मॉल’ दिन असतो. त्या बिग बझारमध्ये दोन जीन आणि एक टी-शर्ट खरेदी केला. जायलाच संध्याकाचे साडेसहा झालेले. यावेळी पहिल्यांदाच तिथे कपडे ट्रायल करून बघितले. मागील वेळी मित्रासोबत डी-मार्ट मधून दोन जीन खरेदी केल्या होत्या आणि घरी येऊन पहिले तर त्या कमरेखाली खुपंच घट्ट झाल्या. त्यामुळे यावेळी कपडे ट्रायल करून घेतले.
त्यात माझा बाहेर जेवणाचा कार्यक्रम ठरलेला. एकतर आधीच कपडे शोधणे, ट्रायल आणि नंतर खरेदी अस करता करता साडेसात झालेले. बाहेर आलो तर ...
पुढे वाचा. : माणुसकी