सगळेच कंटाळवाणे नाही म्हणणार मी, पण हो ८० % रटाळ आणि बकवास असतात... सध्या तरी मला फक्त कॉमेडी सर्कस हाच दर्जेदार हास्य कार्यक्रम वाटतो.

स्वप्निल जोशी आणि फू बाई फू तर विनोदाचे प्रचंड खच्चीकरण करून, सादर केलेले रटाळ विनोद !! अर्थात त्यातही कसलेले मुरलेले कलाकार जसे की आनंद इंगळे १००% देण्याचा प्रयत्न करतात पण बाकी सगळे टोटल लॉस्ट !!

जाऊदे विजय दादा, रिमोट नावाचे यंत्र वापरून आपण हा ताप दुर पळवू..  

पु.ले.शु.

-आशुतोष दीक्षित.