उजवीकडच्या स्तंभात तुमच्या नावाची पाटी दिसेल. तिच्यावर टिचकी मारून उघडणाऱ्या पर्यायांमधून 'लेखन करावे' हा पर्याय निवडावा आणि मिळणाऱ्या पर्यायांतून हवा तो प्रकार निवडावा.
कळावे.