हे सगळं एकीकडे मंचावर चालू होतं पण मिनिटा-मिनिटाला छायाचित्रकार समोर बसलेल्या कलाकारांच्या भावमुद्रा टिपण्यासाठी वळून-वळून चित्रे काढून त्रास देत होते त्यामुळे समोर बसलेल्या कलाकारांनाही कार्यक्रमाचा आस्वाद, आनंद तर सोडूनच द्या, बघताही येत नव्हता.
अगदीं खरें. पण कलाकारांचेंही त्यांच्याविना चालत नाहीं. तुझं माझं जमंना... आणि काय.
सादगी =?
सुधीर कांदळकर