ओथंबलेल्या भावना छान शब्दबद्ध केल्या आहेत.

काही पराभवाचे अन नामुष्कीचे क्षण ...
अगदीं खरें. सिलेक्टीव्ह मेमरी काळानुसार बोथट होते खरी, पण अशा भरलेल्या जखमा कधीकधीं पुन्हां भळाळतात.

परंतु काही स्मृती इतक्या सुगंधी अन प्रेमळ की पहिल्या पावसाच्या शिडकाव्यासरशी हवाहवासा मृद्गंध पसरविणाऱ्या. .....
संपूर्ण परिच्छेद मस्तच. बराचसा कवितेच्या जवळ जाणारा.

मुंबईंत मात्र दोन काय चार तास कॉफी शॉपमध्यें बसलें तरी कपडे अजिबात वाळत नाहींत.

सुधीर कांदळकर