उघडि नयन रम्य उषा हसत हसत आली.ही कविता रेंदाळकरांचीच ना? चू. भू. द्या. घ्या.'अजुनी चालतोचि वाट ...' ही कविता आम्हाला दहावीला तर 'उघडि नयन ... ' ही कविता अकरावीला (शालान्त परीक्षेला) होती.