नभमाईच्या केसात चंद्रशब्दांच्याही ओळी

यातील प्रतिमांचे वेगळेपण वेधक वाटले. एकंदर उत्तम समयोचित रचना.
मनोगतावर स्वागत.
पुढील लेखनास शुभेच्छा.

ओढ ओढ, वाट वाट, सया सया  अश्या पुनरावृत्तीऐवजी काही वेगळी योजना करता आली असती का, याचा विचार व्हावा.