राजेश, चांगली कविता. स्वागत असो. 

एक जुना पूर्वग्रह:
अष्टाक्षरी म्हटले की एखादी कवयित्रीच डोळ्यांपुढे येते. असो. आजकाल जेंडर न्यूट्रल झाली आहे दुनिया. कवितेवरून ओळखणे कठीण झाले आहे.  असो.

तुमचे नाव आधी वाचले. कविता नंतर. त्यामुळे प्रश्न पडला नाही. मनोगतावरही लिहीत राहा.