कवितेच्या एखाद्या ओळीवर आधारित पुस्तकांची शीर्षके

'अशी पाखरे येती' वर आधारित मी तीन तरी शीर्षके पाहिल्यासारखी वाटतात.
१. अशी पाखरे येती : विजय तेंडुलकर
२. दोन दिसांची रंगत (संगत? ) (चंद्रकांत काकोडकर? )
३. नाती दोन दिसांची (चंद्रकांत काकोडकर?)