अफवा कशा पसरल्या गावात जाणतो मी
बघुनी मला तुझे ते क्षण थांबणे असावे

वावा ही द्विपदी छान आहे.