दिसामाजी काहीतरी येथे हे वाचायला मिळाले:
आत्ता बाहेर सोसाट्याचे वादळ आणि पाऊस येत आहे. एक वर्ष तरी झाले मी वादळाची वाट पाहत आहे. मिडवेस्ट मधली राज्ये ही वादळांच्या छायेखाली असतात. सारखे अलर्टस, टोर्नाडो आला की काय करावे, कसे करावे, कुठे लपावे कुठून पळावे, काय करू नये वगैरे वगैरे काय काय चालू असते. आधीच अमेरिकेसारखा देश जिथे उगीच ...
पुढे वाचा. : धबाबा लोटती धारा…