एस ए टी करिता कोचिंग क्लासेस उपलब्ध असतात. हे  क्लासेस खाजगी संस्था चालवतात - अर्थातच भरमसाठ फी आकारुन. तसेच शाळांमधून एस ए टी चे वर्ग चालवले जातात. परंतु त्याची फी नाममात्र असते.