खोडसाळ राव लई भारी ! खोड्या काढल्या नाही तो खोडसाळ कसला.
पुन्हा तोच तो ऊस उगावा कवितेचा
पुन्हा त्याच चरकातुन यमके काढावी

तुझ्याच साठी शिकलो मौनाची भाषा
किती मुक्याने परंतु कटकट सोसावी ?           झक्कास!