निरंकुश येथे हे वाचायला मिळाले:


क्रिस्टोफर नोलन लिखित, दिग्दर्शिक, निर्मित "इंसेप्शन" या चित्रपटाची सुरुवातीपासूनच हवा निर्माण झाली होती. सामान्यपणे, असे over-hyped चित्रपट प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाहीत. परंतु हा चित्रपट प्रेक्षकांच्या अपेक्षा सर्वार्थाने पूर्ण करतो.

चित्रपटाची कथा थोडक्यात, साध्या शब्दांत, spoilers न देता सांगणे जरा कठीण ...
पुढे वाचा. : -