राहिले दूर घर माझे (लेखक शफाअत खान)
गुंतता ह्रदय हे (लेखक शं. ना. नवरे. जयवंत दळवींच्या महानंदा ह्या कादंबरीवर आधारित.)
रंग माझा वेगळा (चंद्रलेखाचे नाटक. चंद्रकान्त कुलकर्णी दिग्दर्शक. लेखक माहीत नाही.)
अजब तुझे सरकार (चित्रपट.)

हिंदीवरून
जादू तेरी नजर (नाटक)

प्रशासनासाठी:
माझ्या आधीच्या प्रतिसादात 'सुनीताबाई देशपांडेच' ऐवजी 'सुनीताबाई देशपांडे ह्यांचे' असे करावे आणि नंतर हे वाक्य काढून टाकावे, ही विनंती. धन्यवाद.