- ".. तेथे पाहिजे जातीचे" वरून "पाहिजे जातीचे" हे तेंडुलकरांचे नाटक
- "संध्या-छाया भिवविती हृदया" वरून "संध्या-छाया" हे दळवींचे नाटक
- "उषःकाल होता होता काळरात्र झाली" ह्या (थोरल्या) भटांच्या ओळीवरून "उषःकाल होता होता" ह्या शीर्षकाचे एक पुस्तक काही वर्षांपूर्वी पाहिल्याचे आठवते, मात्र त्याबाबत बाकी काही (लेखक, विषय इत्यादी) आठवत नाही.
- "जेथे जातो तेथे तू माझा सांगाती" ह्या तुकोबांच्या भजनावरून सुभाष भेंड्यांचा "जेथे जातो तेथे" हा कथासंग्रह.