अप्रतिम कविता.
वारीचे चित्र उभं करणाऱ्या रचना वाचनात आल्या आहेत. आपली अत्यंत वेगळी आणि भावनांना प्राधान्य देणारी रचना आहे.
वाट बदलली तरी काही ओळखीच्या खुणानव्या रानराईतही निशिगंध फुले जुना ............... उत्तम
- अनुबंध