जयंतराव,
मतला मस्त आहे... प्रस्तावाचा शेर सुद्धा अगदी 'थेट' आहे.
काळजाच्या राजनीतीची कल्पना अतिशय आवडली. ह्या संदर्भात 'स्वगृही परत जाणे' ही कल्पना राबविता आली तर बघा!
आणखी शेर यावेत.
अफवा ह्या शेरात नंतर विचार केल्यावर ती क्षणभर जरी थांबली तरी अफवा झाली, हे कल्पना-सौंदर्य दिसले.
-मानस६