"बाबा" ची भिंत ! येथे हे वाचायला मिळाले:

पुणं. नाव घेतलं की एकदम भरीव काहीतरी म्हटल्यासारखं वाटतं. दोन अक्षरांचा शब्द, पण त्यात जो भरीवपणा मला जाणवतो तो, तिथल्या माझ्या जन्मामुळे की माझ्या आजोळामुळे की त्या स्थानाच्या एकूणच महात्म्यामुळे हे मला कळत नाही.

पुणं प्रसिद्ध झालं, ते पेशव्यांमुळे. मराठा साम्राज्याचे पंतप्रधान पेशव्यांनी पुण्याला राजधानीचा दर्जा प्राप्त करून दिला. पुण्याची सांस्कृतिक जडणघडण व्हायला हे एक महत्वाचं कारण होतं. पुण्यात ज्ञानदानाचीही जुनीच परंपरा आहे. म्हणूनच पुण्याला विद्येचं माहेरघर म्हणतात. पुण्यात अनेक मोठे वाडे आहेत. पर्वती, सिंहगड ह्यांनी पुण्याची ...
पुढे वाचा. : पुणं आणि मी