नेहमीप्रमाणेच उत्तम लेख.रेंदाळकरांविषयीच्या माहितीत त्याना अक्षरगणवृत्तबद्ध काव्य करायचे होते असे म्हटले आहे पण ज्या कविता उल्लेखलेल्या आहेत त्या छंदोबद्धच आहेत.अजून चालतोच वाट ही शेवटचीच कविता असावी असा भास ती वाचताना होतो आणि त्यावरील दिनांक पाहिल्यावर खरेच तसे दिसते. काही कवितांचा नामोल्लेख केला असता तर आवडले असते.