मस्त विडंबन! दक्ष नसणार्यांच्या कार्यरीतीविषयी थोडेः

माझ्याच(?) कुंकवाची ही काय कार्यरीती, कक्षात त्रस्त आणि चौफुल्यात चुस्त व्हावे

ही मंडळी मान्य करत नसली, तरी मामला बहुधा उभयपक्षी असतो. दुसरी बाजू :

कुंकू सौभाग्यलेणे  फसव्याच व्यर्थ रीती, कक्षात चालकाच्या मज सौख्य सापडावे