माझ्या आधीच्या तिखट प्रतिक्रियेबद्दल क्षमस्व.
आपल्याला जे सांगायचे आहे ते थेट सांगावे. ज्यांना पटणार नाही, किंवा मतभेद असतील ते लोक तसे लिहितील. दोन्ही बाजूंनी साधकबाधक चर्चा होऊन तत्त्वदोष जाईल आणि निखळ सत्य हाती लागेल.
विनायक