मी पोस्ट केलेले लेखन टेक्स्ट फाईल मध्ये कॉपी केलं ते एकदम झकास झालं पण पोस्ट करण्यापूर्वी जर सगळं लेखन सिलेक्ट केलं तर ते टेक्स्ट मध्ये कॉपी होत नाही. हा 'एचटीऐमेल एडीट' पर्याय एडीट मध्ये न दिसण्याचं कारण काय असेल?

संजय