कोणत्या मापात मी पेला भरू?
आमचे होईल मग फुलपाखरू
वा, छान (सोम)रसपान चाललय, केष्टोराव, आपलं, केशवराव.  गु्लाम अली ह्यांनी गायलेल्या एका गजलेचा मतला आठवला :
"मेरी सुबह मैकदे में, मेरी शाम मैकदे में
है लिखा अजलसे साकी मेरा नाम मैकदे में"