ला एखाद्या वेळी भेटलो तर एक प्रश्न नक्की विचारायचा आहे, " तुम्ही तुमच्या मुलाला/ मुलिलासुद्धा तालासुरात बडवता का हो... "
त्याचं वाजवणं (वऱ्हाडी भाषेत) ऐकून / पाहून "व्वा, काय बडवता राव तुम्ही" असं पुलंच्या शैलित म्हणावं वाटतं.
एक शंका :- सर्वाना मराठी समजत असताना हिंदी बोलणं योग्य वाटते का ? एरवीतर हिंदीच बोलल्या जाते ना ?
असो...
कार्यक्रमाचा आखों देखा हाल वाचताना कार्यक्रम सुरू आहे असंच वाटलं, संजय यांचेशी सहमत. या कर्यक्रमाची चित्रफित युट्युब (वा तत्सम) जालावर उपलब्ध असल्यास कळवावे.