- येथे हे वाचायला मिळाले:


श्रीक्षेत्र पंढरपूर
अर्धचंद्राकृती आकाराने वाहणा-या चंद्रभागा नदीच्या तीरावर वसलेले पंढरपूर हे सर्वात श्रेष्ठ असे तीर्थस्थान आहे. वारकरी संप्रदायामध्ये महत्त्वपूर्ण असे हे स्थान अतिशय पुरातन आहे. 'जेव्हा नव्हते चराचर| तेव्हा होते पंढऱपूर|' असे संत नामदेव सांगून गेले आहेत. त्या पंढरपूर क्षेत्राच्या प्राचिनत्वविषयी थोडेसे....
पंढऱपूर हे क्षेत्र पंढरी, पांडुरंगपूर, पंढरीपुर, फागनीपुर, पौंडरिक क्षेत्र, पंडरंगे आणि पांडुरंगपल्ली अशा विविध नावांनी त्या त्या कालखंडात परिचित होते. काहींच्या मते पंढरपूर हे भागवत व महाभारतकालाच्याही ...
पुढे वाचा. : श्रीक्षेत्र पंढरपूर