हो! स्त्री केंव्हाही 'धोकादायक' होवू शकते. मनात आणलं तर, ती जे बोलते ते ती खरे करू शकते. आणि तसे झाले की खूप मनस्ताप पदरी पडतात.
'प्रीव्हेंशन इज बेटर दॅन क्यूअर' यास्तव, आपण बुवा, परस्त्रीशी संवाद साधताना तीच्या डोळ्याला-डोळा भीडवून बोलत नाही.