तळटीपेच्या पहिल्या ओळीत एखादा शब्द सुटलाय का? कविला एखादे मुक्तक लिहायचे असल्यास,  असे हवे होते का ?
'लिहायचे' लिहायचे राहून गेले आहे असे दिसते.

नवा साहित्य-प्रकार अनोखा वाटला, पण असा प्रयोग करण्यामागे त्यावेळेच्या कविचे साहित्यीक प्रयोजन काय असावे, ह्यावर कृपया सांगणे.
हा नवा साहित्यप्रकार नाही.  फक्त मांडण्याची पद्धत आहे.  अशी मांडणी मी काही उर्दू कवितासंग्रहांत बघितली. ती मांडणी तेवढी घेतली आहे.