मांडी फोडुनी तूच एक वधिला वैषम्य-दुर्योधन
फारच आवडले हे.  कविताही आवडली.

जाता-जाता
जाळुनी स्मृतिला
वृत्तानुसार ळू दीर्घ हवे बहुधा.
जाळूनी स्मृतिला