ः म्हणजे विसर्ग हे खरे. फक्त विसर्ग हे विरामचिन्ह नव्हे. ते काना-मात्रांप्राणेच लिपीचाच भाग आहे.
ः चा उपयोग विरामचिन्ह म्हणुनही होतो. पण त्याला विसर्ग म्हणण्याचे काहीच कारण नाही.