मोठ्या मुलीचे वय ९ वर्षे व दोन लहान जुळ्या मुलींची वये २ वर्षे ..इथे ' दोन मुली जुळ्या आहेत ' ही माहीती आवश्यक आहे. मला वाच्लेले आठवतय की 'लीलीयन बार्गो' नावाच्या एका लावण्यवती नटीने तिच्या होणार्या नवर्याला हे कोडे घातले होते..!!