कधी ह्याची जय कधी त्याचा उदो
रोज ताबूत नवे नाचवित चालतो मी
 - छान.

ह्या रचनेत मात्रासंख्या वाक्यागणिक बदलली आहे. गझल ही एका वृत्तात हवी. गझलेची बाराखडी एकदा नजरेखालून घालावीत.