सतत सेव्ह करीत राहातों. त्यांत लिहिणें आणि मनोगतावर थेट लिहिणें काठिण्याच्या वा सजतेच्या दृष्टीनें जवळजवळ सारखेंच आहे. मग त्या लेखनावर दोनचार दिवस विचार करतों. बदल, संपादन वगैरे करीत राहातों. तसें स्वतःच्याच लेखनामुळें दर्जाच्या दृष्टीनें स्वतःचेंच समाधान कधीं होत नाहीं. पण मग पुढें सुधारणा वा संपादन करण्याचा कंटाळा येतो. मग मनोगतावर कॉपी पेस्ट करून अपलोड करतों. आपली बरहा पॅड फाईल आपल्याकडे असतेच.
सुधीर कांदळकर