जास्वंदाची फुलं येथे हे वाचायला मिळाले:
"छ्या... मला कधी कळतच नाही यार ती"
विक्र्याने खूप जास्त दीर्घ पॉज नंतर हे वाक्य टाकलं. "ओह.. ओके.. असं काय? हं असेल बुवा.." छाप रिअॅक्शन देउन लोकांचा नजरेत न येता ग्लासला लागलेला कोल्डकॉफीचा फेस कसा चाटता येईल, ह्याच्या मी विचार करायला लागले.
"तुला माहित्ये का? मला एका क्षणाला ती जाम गोंडस वाटते.. जब व्ही मेट मधली करिना आहे नं तशी.. म्हणजे इंटरव्हलच्या आधीची.. चुलबुली टाईप"
शी बाबा "चुलबुली" शब्द नाही आवडत मला.. नो स्पेसिफिक रिजन.. पण नाय आवडत.. पण ना क्लिनीक प्लसची जाहिरात होती ना चुलबुलीची अॅनिमेशनवाली.. ती जाम आवडली ...
पुढे वाचा. : जब व्ही मेटची करिना