कोडं मनोगतावर कसं लिहायचं

कोडे/कूटप्रश्न लिहून अप्रकाशित अवस्थेत सुपूर्त करावा. काही विशेष सूचना असल्यास त्या तळटीपेत लिहाव्यात व प्रशासनास कळवावे.

असे लेखन गुरुवारी प्रकाशित केले जाते.