सुधीरजी,
बरहा वर मात्रा लिहीताना E टाईप करावा लागतो (मनोगतावर e करावा लागतो). त्यामुळे बरहावर लिहीताना वेग थोडासा कमी होतो. होणार्या चुकांमुळे लेख पुन्हा वाचून त्यातील मात्रांच्या चुका दुरुस्त कराव्या लागतात.
यावर काही उपाय सापडला आहे का?
मन्दार