बेधुंद मनाच्या लहरी... येथे हे वाचायला मिळाले:

   काल माणिकगडावर जाणार होतो पण नेहमीचे माझे सहकारी जमले नाहीत पण गडावर जाण्यासाठी नवखे व संख्येने कमी सहकारी आणि जमले ते ही उशिरा.मग़ आम्ही माणिकगडावर न जाता कर्नाळा जाण्याचे ठरविले.तसे या अगोदर चार/पांचवेळा या अभयारण्यात व गडावर फिरुन आलेलो आहे.पाऊस नव्हता व गड चढण्यास उशिरा सुरु केल्याने सुरुवातीला मोठी मडंळी दमली.अभयारण्य  हिरवाईने नटलेले आहे.मघ्ये मघ्ये मोर साद घालीत ...
पुढे वाचा. : निसर्गावर आपली छाप चागंल्या कामाने करा.