आपल्या वापरायच्या नावात काही चुका असतील तर सदस्याला त्या काही मर्यादेपर्यंत बदलता येतात.
त्यासाठी
उजवीकडच्या स्तंभात आपल्या नावाची पाटी दिसते (ती मिटलेली असल्यास तिच्यावार टिचकी मारून उघडावी)
दिसणाऱ्या पर्यायांमधून 'माझे सदस्यत्व' हा पर्याय टिचकी मारून निवडावा.
उघडणाऱ्या पानावर 'संपादन' हा कप्पा टिचकी मारून उघडावा
उघडणाऱ्या पानावरच्या रकान्यांच्या आधारे आपल्या वापरायच्या नावात आवश्यक ते बदल करून पान सुपूर्त करावे.