इनस्क्रिप्ट + नोटपॅडला पर्याय नाही.  इनस्क्रिप्ट कळफलक आवरण (कीबोर्ड ओवरले)  लिनक्स आणि विंडोज ऑपरेटिंग सिस्टमवर (प्रचालक कार्यपद्धती) उपलब्ध करून दिलेला आहे.  तिला फक्त कार्यान्वित करावे लागते. विंडोजवरील इनस्क्रिप्ट कळफलक आवरणात मायक्रोसॉफ़्ट कीबोर्ड लेआउट क्रिएटर (एमेसकेएलसी) मी मला हवे ते फेरबदलही करून घेतले आहेत.

शुद्ध मराठींनी सांगितलेली जीमेलाची युक्तीही चांगली आहे.