तुम्ही काढलेले अर्थ भन्नाट आहेत, असेच विनोदी राहा नेहेमी मजेत राहाल! विनोदी माणसाला अध्यात्म नकळत समजलेलं असतं. 

टवाळा आवडे विनोद वगैरे काही नाही. मी खरं तर इतक्या चांगल्या विनोदाची दाद आणखी विनोदानी द्यायला हवी पण सध्या जरासा बिझी आहे.

धन्यवाद!

संजय