मला अस्तित्वातल्या दोन गोष्टींचं प्रचंड आकर्षण आहे एक सौंदर्य आणि दोन बुद्धीमत्ता. बुद्धीमत्ता म्हणजे सोपं करण्याची कला असं मी समजतो. माझ्या लेखमालेचा उद्देशच तुम्ही म्हणता तशी चर्चा घडावी आणि सगळ्यांना मजा यावी हा आहे (तुम्ही पहिल्या लेखातली पहिली ओळ वाचा) . सत्य ही काही माझी एकट्याची मालकी नाही ते आपलं सर्वांच स्वरुप आहे, मी फक्त ते सोप्या पद्धतीनं मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. तुमच्या अप्रोच बद्दल धन्यवाद!

संजय