मनापासून सगळ्यांचे धन्यवाद. युट्युबवर शोधावी लागेल. विजयराव (तुमचे वय माहीत नसल्यामुळे) निलेशला नक्की विचारा आणि आम्हाला कळवा. सर्वांना मराठी समजत असताना मराठीतच बोलावे. कुठल्याही भाषेचा आग्रह नको. संवाद साधणे महत्त्वाचे.