विशाखा,

फार सुंदर शब्दरचना आहे...

आठवणींचा   विशाल  सागर 
विरहाच्या  विदीर्ण  कळा
जीवाच्या  आर्त  हाकेत 
प्रेमळ  साद  घेऊन येतोस तू