अत्युत्तम गझल...
सगळेच शेर 'एक से बढकर एक'. 'गल्लाभरू' तर अप्रतिमच.
नवनव्या प्रतिमांच्या अशा कसदार गझला मराठीत अधिकाधिक प्रमाणात लिहिल्या जायला हव्यात.
या गझलेचे फुलपाखरू आता मेंदूत हिंडत राहील आज...!
'कलम' ही नवी पद्धतही या गझलेच्या निमित्ताने कळली. तुमचे आणि जोशीसाहेबांचे मनापासून आभार.