आदर स्पष्ट होतोच. मग पवारसाहेबांना शरदरावजी कां म्हणतात. शरदराव हा नक्कीच संकेताचा कंटाळा नाहीं. शरदरावजी लोचटपणा नव्हे काय?

जातां जातां आठवलें. त्याचा इथें कांहीं संबंध नाहीं. आमच्या कुटाळकंपूत एक पवार नांवाचा मुलगा होता त्याला आम्हीं पवारडा म्हणत असूं. दुसऱ्या एकाचें नांव शरद दांडेकर आहे. त्याच्या पत्नीला आम्हीं प्रतिभाताई म्हणत असूं. नंतर कळलें कीं तिचें नांव खरेंच प्रतिभा आहे.

सुधीर कांदळकर