'एचटीऐमएल एडीट' पर्याय ऑफलाईन उपलब्ध कसा होईल असा प्रश्न आहे
हा प्रश्न बुचकळ्यात टाकणारा आहे. "संगणक जालापासून अव्यग्र (ऑफलाईन) असताना संपादकाखालील 'एचटीएमेल' लिहिलेले बटण कार्यान्वित होत नाही" असा तुमचा अनुभव आहे / असे तुम्हाला म्हणायचे आहे काय?
खरे तर असे व्हायला नको. जालसंपर्काचा प्रश्न लिहिलेले लिखाण फक्त सुपूर्त करताना येतो.
इतर कुणाला ही समस्या आलेली आहे काय? शक्य असल्यास माहिती द्यावी.