फायरफॉक्समधून मनोगत उघडून थेट लिहिल्यास 'ऱ्या' हें जोडाक्षर 'रया' असें उमटतें.

फायरफॉक्सच्या कोठल्या आवृत्तीत असे होते? कृपया माहिती द्यावी.

खरे तर फाफॉच्या ३.५ नंतरच्या आवृत्तीत Ryaa असे लिहिल्यावर ऱ्या असे उमटायला हवे.