हरिभक्त, ह्या मालिकेतून तबल्याबद्दल फार चांगली माहिती मिळाली. आधी वादकांची आणि घराण्यांची केवळ नावेच ठाऊक होती.  फार आभारी आहे. लिहीत राहावे, ही विनंती.